MIRACLESMASTERY · MIND + BODY + LIFESTYLE + TRANSFORMATION
🔥 MARATHI LIVE WEIGHT LOSS WORKSHOP

वजन कमी करा, तुमची Energy पुन्हा मिळवा!

टोकाचे पथ्य किंवा Crash Diet न करता, stubborn fat कमी करा आणि तुमचा Stamina वाढवा

"Trained over 10,000 people in India and other countries"
📅 Date
30 Aug 2026
🕚 Time
Sun 11:00 AM
💻 LIVE ON ZOOM
₹599   ₹9/-
आजच्या Workshop साठी
👉 Workshop साठी रेजिस्टर करा
🎁 ₹4,997/- Worth Bonus Gifts FREE
🔒 Secure Payment · UPI / Cards Accepted
10,000+People Trained
LIVEon Zoom
10,000+ People Trained
Mind Body Fitness Coach
Yoga Trainer
Hypnotist
NLP Trainer
MIND + BODY + LIFESTYLE + TRANSFORMATION

तुम्हाला यापैकी कोणती समस्या आहे? 🤔

जर यापैकी 2–3 समस्या तुमच्या असतील, तर हा Workshop तुमच्यासाठी आहे 👇

प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही

☹️ प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही?

❌ मेहनत जास्त ❌ वजन कमी नाही

अती माहितीमुळे गोंधळ

🤔 अती माहीतीमुळे गोंधळ उडालाय?

❌ खूप माहिती ❌ काय follow करायचं कळत नाही

खूप मंद गतीने प्रगती

😓 खूप मंद गतीने प्रगती?

❌ महिन्यांपासून result नाही ❌ Motivation कमी झाले?

नक्की काय खायचे माहीत नाही

🍽️ नक्की काय खायचे माहीत नाही?

Diet म्हणजे फक्त उपासमार? का हे चुकीचे आहे?

Energy नाही, थकवा जास्त

⚡ Energy नाही, थकवा जास्त?

दिवसभर काम करायला energy नाही

आवडते कपडे Fit होत नाहीत

😔 आवडते कपडे Fit होत नाहीत?

आरसा बघायला नको वाटते, कपडे fit होत नाहीत.

"पण समस्या तुमच्यात नाही..."

योग्य पद्धत माहित नसल्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा सुरुवात करत आहात.

"या Workshop मध्ये मी तुम्हाला 3 practical methods शिकवणार आहे."

या Workshop मध्ये तुम्ही शिकणार 👇

01 BODY

Exercise-SSH Technique

तुम्ही करू शकता

अगदी घरच्या छोट्या जागेत exercise करू शकता या technique द्वारे

02 FOOD

Smart Khana Method

घरचे जेवण खाऊन कसे करू शकता

डाइट हे सोपे कसे करायचे जेणे करून तुम्हाला आयुष्यभर करता येईल

03 MIND

Mind Programming

सातत्यासाठी मनाला train करा

काहीही शक्य आहे — सातत्य राहण्यासाठी मनाला कसे train करायचे हे समजून घ्या

BODY + FOOD + MIND
"हे फक्त माझं म्हणणं नाही..."

Our Members Experience

✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantMember review
✓ Verified ParticipantSushil Bhoir weight loss transformation
माझा वेट लॉस जर्नीचा प्रवास तुमच्या सोबत शेअर करायचा होता म्हणून ही पोस्ट करत आहे. मला MBM जॉईन्ट करून जवळजवळ 8 महिने पूर्ण झाले आणि मला तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल की, तुमच्या सर्वांच्या पॉझिटिव्ह एनर्जी मुळे माझ्या मध्ये झालेला बदल म्हणजे माझे वजन 118kg होते. सुरुवातीचे 3 महिन्यामध्ये माझे वजन 108kg झाले, म्हणजे जवळजवळ 10kg कमी झाले. परंतु नंतरचे 3 महिने वजन कमी होत नव्हतं. म्हणून सुशील सरांचे दर मंगळवारचे डायटेशन पुन्हा पुन्हा पाहत होतो आणि कुठे चूक होत आहे हे समजून घेतले. त्यावर कळले की नुसतं प्रोटीन इंटेक वाढवून वेट लॉस होत नाही तर त्यासोबत फायबर, वॉटर लेवल आणि चांगली झोप या सर्व गोष्टी चे ही समावेश करणे आवश्यक आहे. फास्ट वेट लॉस करायचा असेल तर त्यासोबत 8 ते 10 हजार वॉक पण केले पाहिजे हे समजले. मग पुन्हा सुरुवात केली आणि आज माझे वजन 108 वरून 104kg झाले. म्हणजे जवळजवळ 14kg कमी झाले. T-shirt साईज 4xl वरून 2xl झाले. चेहऱ्यामध्ये झालेला बदल आणि वाढलेले एनर्जी यामुळे खूप कॉन्फिडन्स लेवल वाढल्यासारखा वाटतो. पूर्वी बॅक पेन सतत जाणवायचे आणि अंगात आळस असायचा कशातच मन रमायचं नाही. कॉन्फिडन्स लेवल एकदम लो झाला होता. पण आता सुशील सरांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सोबत व्यायाम करून स्वतःमध्ये खूप फरक जाणवत आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद अशीच साथ असू दे 🙏🏻
✓ Verified ParticipantPratik Aher weight loss transformation
प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता... तर स्वतःला नव्याने घडवण्याचा होता! ❤️💪 आज हा फोटो पोस्ट करताना मन भरून आलं आहे. डावीकडचा फोटो आणि उजवीकडचा फोटो यामध्ये फक्त ११ किलोचं अंतर नाही (८९ किलो ते ७८ किलो), तर एका वर्षाची मेहनत, शिस्त, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास दडलेला आहे. ७ जून २०२५ रोजी मी सुशील सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या १२ आठवड्यांत जवळपास ५ किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर हा प्रवास थांबवायचा नाही, असं ठरवलं. मध्ये काही अडचणी आल्या. सलग चार महिने व्यायाम करता आला नाही. खूप प्रवास झाला, आहारही व्यवस्थित पाळता आला नाही. पण हार मानली नाही. एप्रिलपासून पुन्हा नव्या जिद्दीने सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस व्यायाम चुकवलेला नाही. आज जास्त वजनाचे डंबेल उचलतो, जास्त रिप्स करतो आणि शरीरातील प्रत्येक स्नायू काम करताना जाणवतो. हा बदल फक्त शरीरात नाही, तर विचारांमध्ये आणि आत्मविश्वासातही झाला आहे. या संपूर्ण प्रवासासाठी माझे फिटनेस कोच सुशील सर, तसेच रोज प्रेरणा देणाऱ्या आपल्या फिटनेस परिवारातील प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. 🙏 या प्रवासाने मला एकच गोष्ट शिकवली— "सातत्याला पर्याय नाही. Consistency is the Key." 🔥 हा फक्त माझा Before & After नाही... हा माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. ❤️💪
🎁

YOUR BONUS VAULT

Workshop सोबत मिळवा
₹4,997/- Worth Bonuses
BONUS 01
Home Workout Guide

Home Workout Guide

घरच्या घरी सोपे आणि प्रभावी workout routines

BONUS 02
Wellness Tracker

Wellness Tracker

Sleep, Water, Steps आणि Habits monitor करा

BONUS 03
Weight Tracker

Weight Tracker

दररोज तुमची प्रगती track करा

BONUS 04
Live Visualisation

Live Visualisation

Mind programming for Weight loss

BONUS 05
Calorie Deficit Formula

Calorie Deficit Formula

वजन कमी करण्यासाठी calories चे गणित

BONUS 06
Live Q&A Session

Live Q&A Session

तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरे आणि guidance

हा Workshop तुमच्यासाठी आहे जर...

तुम्ही आधी प्रयत्न केले आहेत पण यश मिळाले नाही
वजन कमी केले पण पुन्हा वाढले
पहिल्यांदाच Weight Loss सुरू करायचा आहे
घरचे जेवण खाऊन Diet करायचा आहे
Energy आणि Productivity वाढवायची आहे
Job, Business किंवा Homemaker असून Fit राहायचे आहे

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

फक्त ₹9 मध्ये हे Workshop खरंच आहे का? काही catch आहे का?

होय, अगदी खरं आहे. ₹9 ही एक ओळख करून देणारी किंमत आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पद्धत पोहोचावी. Workshop मध्ये तुम्हाला पूर्ण BODY+FOOD+MIND तिन्ही methods आणि सर्व ₹4,997 चे bonuses मिळतील — कुठलाही hidden charge नाही.

मी Live session ला उपस्थित राहू शकलो नाही तर काय होईल?

Live session मध्ये सहभागी होऊन थेट प्रश्न विचारणे सर्वात फायदेशीर आहे. Recording उपलब्धतेबाबत नेमकी माहितीसाठी रजिस्ट्रेशन नंतर WhatsApp वर 8097252544 या नंबरवर संपर्क करा.

मी beginner आहे, तरी मी हे Workshop join करू शकतो का?

नक्कीच. हे Workshop खास beginners साठी design केले आहे — वजन कमी करण्याचा आधीचा कुठलाही अनुभव लागत नाही.

Payment सुरक्षित आहे का?

होय. Payment एका सुरक्षित gateway द्वारे process होते आणि तुमची वैयक्तिक माहिती कधीही तिसऱ्या पक्षासोबत share केली जात नाही.

मला अजून काही प्रश्न असतील तर?

8097252544 या नंबरवर WhatsApp करा — रजिस्ट्रेशन आणि Workshop बद्दल कुठलीही शंका असल्यास आम्ही मदत करू.

MIRACLESMASTERY

तुमच्या Weight Loss Journey ची सुरुवात आजच करा.

📅 30 August 2026
🕚 Sunday | 11:00 AM
💻 LIVE on Zoom
🎁 ₹4,997 Bonus Gifts
₹599
₹9/-
⏳ Workshop Starts In
00
Days
:
00
Hours
:
00
Min
:
00
Seconds
👉 मला Workshop ला Register करायचे आहे
🔒 Secure Payment · UPI / Cards Accepted
Secure your spot today.
🎁 Registration सोबत 6 Special Bonuses
BONUS 01 · Home Workout Guideघरच्या घरी सोपे आणि प्रभावी workout routines
BONUS 02 · Wellness TrackerSleep, Water, Steps आणि Habits track करा
BONUS 03 · Weight Trackerदररोज तुमची progress track करा
BONUS 04 · Live VisualisationWeight loss साठी Mind Programming
BONUS 05 · Calorie Deficit FormulaWeight loss साठी calories चे गणित समजून घ्या
BONUS 06 · Live Q&A Sessionतुमच्या प्रश्नांची थेट उत्तरे आणि guidance
Home Workout Guide
BONUS 01

Home Workout Guide

घरच्या घरी सोपे आणि प्रभावी workout routines

FREE BONUS
Wellness Tracker
BONUS 02

Wellness Tracker

Sleep, Water, Steps आणि Habits track करा

FREE BONUS
Weight Tracker
BONUS 03

Weight Tracker

दररोज तुमची Weight Loss progress track करा

FREE BONUS
Calorie Deficit Formula
BONUS 04

Calorie Deficit Formula

Weight Loss साठी calories चे गणित सोप्या पद्धतीने

FREE BONUS
Live Q&A Session
BONUS 05

Live Q&A Session

तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरे आणि guidance

FREE BONUS
₹4,997/- TOTAL BONUS VALUERegistration केल्यावर सर्व Bonuses FREE
🔥 माझी ₹9 ची सीट BOOK कराआता registration करा आणि ₹4,997 चे Bonuses FREE मिळवा
🔥 माझी ₹9 ची सीट BOOK करा10,000+ लोकांना train केलेल्या पद्धतीतून शिका
🔥 माझी ₹9 ची सीट BOOK करा₹4,997 Worth Bonuses मिळवण्यासाठी register करा
🔥 माझी ₹9 ची सीट BOOK करातुमची seat आजच secure करा